सचिनने अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि ऑलिम्पिक पदक विजेता अरशद नदीमपेक्षाही लांब भाला फेकला. जरी सचिनला पदक जिंकता आले नाही, तरी त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारताचा नवा 'बाहुबली' म्हणून संबोधले…
नीरज चोप्राचा अंतिम फेरीतील सर्वोत्तम थ्रो ८४.०३ मीटर होता. या अंतिम फेरीत भारताला एक आशा शिल्लक आहे. पाचव्या फेरीनंतर भारताचा सचिन यादव बाहेर पडला आहे. सचिन यादवने ८६.२७ मीटरचा त्याचा…
World Athletics Championship 2025 मध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम आज आमनेसामने भिडणार असून आता नीरजकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारताचा स्टार अॅथलीट आणि भालाफेकपटू नीरज चोप्राने आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याने प्रयत्नात ८४.८५ मीटर फेकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
जर्मनीच्या ज्युलियन वेबरने त्याला पराभूत करून जेतेपद पटकावले. वेबरने ९१.५१ मीटर भालाफेक करून एक नवीन वैयक्तिक सर्वोत्तम आणि जागतिक आघाडी निर्माण केली. नीरज चोप्रा ८५.०१ मीटर फेकून दुसऱ्या स्थानावर राहिला.
नीरज चोप्राची पत्नी हिमानीने टेनिस कारकिर्दीचा निरोप घेतला आहे. आता हिमानी ही एखाद्या बिझनेस करण्याच्या तयारीता आहे. यासाठी तिने १.५ कोटी रुपयांची नोकरी देखील नकारली आहे.
भारताला दोन मेडल मिळवून देणाऱ्या स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याने चेक रिपब्लिकमध्ये झालेल्या ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
नीरज चोप्राने जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवून सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये दोनदा ज्युलियन वेबरकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु यावेळी त्याने विजय मिळवला आहे.
भारताचा गोल्डन बॉल नीरज चोप्रा हा आज ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पॅरिस डायमंड लीगला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहायला मिळणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
नीरज चोप्रा हा Audi India या लक्झरी कार उत्पादक ब्रँडचा अँबॅसिडर झाला आहे. यासोबतच त्याने कस्टमाइज्ड Audi RS Q8 परफॉर्मन्स कार खरेदी केली आहे. चला या कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल…
गेल्या आठवड्यात दोहा येथे दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्राने ९० मीटर फेक नोंदवली होती. आता तो शुक्रवारी पोलंड येथे होणाऱ्या ऑर्लेन जानूझ कुसोझिंस्की मेमोरियल स्पर्धेत मोठा थ्रो फेकण्याचा…
भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भाळफेकपटू नीरज चोप्राने अखेर इतिहास रचला आहे. त्याने दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये, ९०.२३ मीटर थ्रो करून राष्ट्रीय विक्रम रचला आहे.
दोहा येथे डायमंड लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारी त्याच्या डायमंड लीग मोहिमेची सुरुवात करणार आहे.
पहलगाम दशतवादी हल्ल्यापूर्वी भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राकडून एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला भारतात बोलवण्यात आले होते. यावर त्याला ट्रॉल करण्यात आले होते.
तीन शहरांमधील 1,000 शाळांमध्ये असणाऱ्या 1,00,000 मुलांना सामावून घेत अॅथलेटिक्स किड्स कप ग्रँड मुंबई फायनलच्या पहिल्या सिझनचा समारोप ब्रॅंड अॅम्बेसिडर नीरज चोप्रा यांच्यासमवेत भविष्यातील चॅम्पियन्सचा गौरव करण्यात आला.
भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने लग्नगाठ बांधली आहे. आता नीरज चोप्राने हिमानी मोरशी लग्न केले आहे, त्यामुळेच आता त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कोणालाही कल्पना नव्हती आणि नीरज चोप्राने लग्नाचे फोटो थेट सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. गोल्डन बॉय नीरजने लग्न करून चाहत्यांना धक्का दिला आहे. अचानक लग्न केल्याने चाहत्यांना सुखद…
India Host Javelin Throw Event 2025 : भारत मोठ्या भालाफेक स्पर्धेचे आयोजन करणार आहे, नीरज चोप्रा आपली चमक दाखवण्यासाठीज्ज झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुन्हा एकदा जॅवेलीन खेळाडू कामगिरी बजावताना दिसणार…