• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Gold Boy Indian Javelin Thrower Neeraj Chopra Birthday 24th December Marathi Dinvishesh

Dinvishesh : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस; जाणून घ्या 24 डिसेंबरचा इतिहास

भारताचा स्टार भालाफेकपटू आणि 'गोल्डन बॉय' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नीरज चोप्राचा आज वाढदिवस आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 24, 2025 | 10:27 AM
Gold Boy indian javelin thrower Neeraj Chopra birthday 24th December marathi Dinvishesh

गोल्ड बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस.  नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि ट्रॅक आणि फील्डमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ठरले. हरियाणातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीरजने ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळख मिळवली असून, त्यांना अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्री यांसारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. आजही तो सर्वांचा आदर्श असून नीरजचा मोठा चाहता वर्ग आहे.

24 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1777: कॅप्टन जेम्स कुकने प्रशांत महासागरातील किरीतीमाती बेटांचा शोध लावला.
  • 1906: रेजिनाल्ड फेसेन्डेन यांनी रेडिओवर प्रथमच कविता वाचन आणि भाषण प्रसारित केले.
  • 1910: स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची आणि काळ्या पाण्याची शिक्षा.
  • 1924: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • 1943: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाइट आयझेनहॉवर मित्र राष्ट्रांचे सर्वोच्च कमांडर बनले.
  • 1951: लिबियाला इटलीपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1968: अपोलो प्रोग्राम: अपोलो 8 च्या क्रूने चंद्राभोवती कक्षेत प्रवेश केला आणि असे करणारा पहिला मानव बनला.
  • 1979: सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केले.
  • 1986: भारतीय ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला
  • 1999: काठमांडूहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट 814 चे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करून कंदाहार, अफगाणिस्तानला उड्डाण केले.
हे देखील वाचा : दोन दशकानंतर महाराष्ट्राचे स्वप्न अखेर पूर्ण होणार! उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा

24 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1166: ‘जॉन’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1216)
  • 1818: ‘जेम्स प्रेस्कॉट ज्यूल’ – ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1889)
  • 1864: ‘विश्वनाथ कार’ – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1934)
  • 1880: ‘डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या’ – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1959)
  • 1899: ‘पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 1950)
  • 1910: ‘मॅक्स मिईदींगर’ – हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1980)
  • 1924: ‘मोहम्मद रफी’ – पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 31 जुलै 1980 – मुंबई)
  • 1932: ‘कॉलिन काऊड्रे’ – भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 2000)
  • 1942: ‘इंद्र बानिया’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 25 मार्च 2015)
  • 1957: ‘हमीद करझाई’ – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1959: : ‘अनिल कपूर’ – हिन्दी चित्रपट कलाकार यांचा जन्म.
  • 1997: ‘नीरज चोप्रा’ – भारतीय भालाफेकपटू यांचा जन्म
हे देखील वाचा : ‘जागो ग्राहक जागो!’ राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जाणून घ्या तुमचे कायदेशीर हक्क आणि फसवणूक टाळण्याचे मार्ग

24 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1524: ‘वास्को द गामा’ – पोर्तुगीज दर्यावर्दी यांचे निधन.
  • 1967: ‘बर्ट बास्कीन’ – बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1913)
  • 1993: ‘ई. व्ही. रामस्वामी’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1879)
  • 1977: ‘नलिनीबाला देवी’ – आसामी कवयित्री व लेखिका यांचे निधन. (जन्म: 23 मार्च 1898)
  • 1987: ‘एम. जी. रामचंद्रन’ – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1917)
  • 1988: ‘जैनेंद्र कुमार’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 2 जानेवारी 1905)
  • 1999: ‘बिल बोरमन’ – नायकी इंक चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1911)
  • 2000: ‘जॉन कूपर’ – कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1923)
  • 2005: ‘भानुमती रामकृष्ण’ – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार,

Web Title: Gold boy indian javelin thrower neeraj chopra birthday 24th december marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 23 डिसेंबरचा इतिहास
1

भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 23 डिसेंबरचा इतिहास

National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले
2

National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास
3

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास
4

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dinvishesh : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस; जाणून घ्या 24 डिसेंबरचा इतिहास

Dinvishesh : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस; जाणून घ्या 24 डिसेंबरचा इतिहास

Dec 24, 2025 | 10:26 AM
हिंदुस्थानी भाऊचा जया बच्चनवर संताप, पापाराझींवर दिलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाला, ‘ त्यांना त्यांची लायकी समजेल…’

हिंदुस्थानी भाऊचा जया बच्चनवर संताप, पापाराझींवर दिलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाला, ‘ त्यांना त्यांची लायकी समजेल…’

Dec 24, 2025 | 10:22 AM
Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव ठाकरे- राज ठाकरे आज युतीची घोषणा करणार; मुंबईत घडामोडींना वेग

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव ठाकरे- राज ठाकरे आज युतीची घोषणा करणार; मुंबईत घडामोडींना वेग

Dec 24, 2025 | 10:22 AM
एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral

एका फोटोने केला घात! नदीकिनारी फोटोशूट करत होती महिला, तितक्यात लाट आली अन्… घटनेचा लाइव्ह Video Viral

Dec 24, 2025 | 10:12 AM
युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु

युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु

Dec 24, 2025 | 10:11 AM
Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली उसळी, सोन्याचे दर काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली उसळी, सोन्याचे दर काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर

Dec 24, 2025 | 10:09 AM
Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड

Dec 24, 2025 | 10:05 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.