Peddi Movie : 2026 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पेड्डी’ची रिलीजपूर्वीच जोरदार चर्चा सुरू आहे. Ram Charan यांच्या मुख्य भूमिकेमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Peddi या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेबाबत मोठी अपडेट आली आहे. बहुचर्चित, बहुप्रतिक्षित असलेल्या या चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विलंब आणि सोशल मीडियावर पसरलेल्या विविध अफवांनंतर आता लवकरच यावरुन पडदा उठणार…
राम चरण सध्या त्याच्या आगामी 'Peddi' (RC16) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात राम चरणचा लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा आगामी चित्रपट 'पेड्डी' आता ३० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे रिलीज डेट बदलली…
राम चरणच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी' च्या निर्मात्यांनी चित्रपटाची झलक चाहत्यांना दाखवली आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे, ज्यामध्ये अभिनेत्याचा दमदार लूक दिसत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा 'पेड्डी' हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत असून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या पॅन-इंडिया चित्रपटाबद्दल दररोज नवनवीन अपडेट आता समोर येत आहेत.
अभिनेत्री सई मांजरेकरची 'द इंडिया हाऊस एन्ट्री झाली असून तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे, ती म्हणाली, ''ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याचे तिचे स्वप्न होते...''
भारताचा स्टार फलंदाजी तिलक वर्मा याने दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार राम चरण यांची भेट घेतली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राम चरणने त्यांना एक खास भेटवस्तूही दिली.
राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी ३१ जानेवारी रोजी त्यांच्या आयुष्यात जुळ्या मुलांचे स्वागत केले आणि त्याच वेळी त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. आता या जोडप्यांनी त्यांच्या बाळाचे नामकरण केले…
राम चरण–उपासनाने नुकतेच जुळ्या बाळांना जन्म दिला आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु केला आहे. अशातच आता अभिनेत्याला ‘पेड्डी’ चित्रपटाच्या टीमने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
आरआरआर अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. त्याच्या या आनंदाच्या बातमीने चाहते देखील खुश झाले आहे. अभिनेत्याचा चाहत्यांचा आता धक्कादायक व्हिडीओ समोर आता…
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे एक मुलगा आणि एका गोंडस मुलीचे स्वागत त्यांनी त्यांच्या आयुष्यात…
Janhvi Kapoor Peddi First Look: बहुप्रतिक्षित "पेड्डी" चित्रपटातील जान्हवी कपूरच्या लूकचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आहे.जाणून घेऊया चित्रपटात जान्हवी कपूर कोणती भूमिका साकारणार आहे.
दक्षिण भारतीय स्टार राम चरण त्याच्या दुसऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. राम चरण आणि उपासनाने तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा करून सगळ्यांना खुश केले आहे. तसेच एक व्हिडीओ देखील शेअर…
अभिनेता वरुण तेज सध्या चर्चेत आहे. वरुणची पत्नी लावण्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. वरुणचे साऊथ सुपरस्टार राम चरणशी खूप खास नाते आहे. राम चरण आता काका झाला आहे.
सुपरस्टार राम चरण यांच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनवल्या जाणाऱ्या 'द इंडिया हाऊस' चित्रपटाच्या सेटवर पाण्याची टाकी फुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत.
राम चरणची गणना दक्षिणेतील सर्वात मोठ्या स्टार्समध्ये केली जाते. तो अभिनेता असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजक देखील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत.
राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित 'आरसी १६' चित्रपटाचा पहिला लूक गुरुवारी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. राम चरणच्या या चित्रपटाचे नाव 'पेडी' असे ठेवण्यात आले आहे. तसेच या लूकने चाहत्यांचे…
राम चरणच्या 'आरसी १६' चित्रपटाबाबत ताजी अपडेट समोर आली आहे. चियत्रपटाचे पुढील वेळापत्रक दिल्लीत शूट केले जाण्याची शक्यता आहे. तसेच चित्रपटामध्ये जान्हवी कपूर आणि राम चरण एकत्र दिसणार आहेत.