Money Laundering: अधिकाऱ्यांच्या मते, जप्तीमध्ये सुरेश रैनाच्या नावावर ६.६४ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
शिखर धवनला एका बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ईडीने यापूर्वी या प्रकरणात काही क्रिकेटपटूंची चौकशी केली आहे.
सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड् २०२५ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून गदारोळ होतं दिसत आहे. या बाबत आता शिखर धवनने देखील मोठे विधान केले आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या ११ व्या सामन्यात वेस्ट इंडिजला हरवून पाकिस्तानने सलग तिसरा सामना जिंकलाच नाही तर पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यताही वाढवली आहे.
शिखर धवन आणि युसूफ पठाण यांच्या तुफानी अर्धशतकांमुळे भारतीय संघाने २० षटकांत ४ गडी गमावून २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना १ चेंडू आधी ६ विकेट्स गमावल्या.
भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने क्रिकेट सोडून एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. शिखर धवनने त्याच्या आयुष्यातील प्रवास, अनुभव आणि संघर्षावर 'द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर' या नावाचे…
भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन या दोघांनी महाभारतातील एक सीन पुन्हा तयार केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
आयपीएल 2025 चा विजेता कोण होणार यासाठी चाहत्यांना आणखी एक सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण आता भारताचा माजी खेळाडू शिखर धवन याने आयपीएल २०२५ च्या संघाचा डावा ठोकला आहे.
शीखर धवन त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनमुळेही खूप चर्चेत येत आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याची प्रेमिका सोफी शाइनचे उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाल्याचे दिसत…
भारतीय संघाचा माजी स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन सद्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने त्याची प्रेमिका सोफी शाइनसाठी करोडो रुपयांच्या घराची खरेदी केली आहे.
माजी फलंदाज शिखर धवनने गुरुवारी इंस्टाग्रामवर खुलासा केला आहे. त्याने त्याच्या प्रेम जीवनाबद्दल सुरू असलेल्या अटकळांनाही पूर्णविराम दिला आहे. डावखुऱ्या फलंदाजाने इंस्टाग्रामवर सोफी साइनसोबतचा एक फोटो शेअर केला.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने बाजी मारली. या सामन्यात सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने 10 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
शिखर धवनने सोफीसोबतच्या त्याच्या अफेअरबद्दल हावभावातून दिला मोठा इशारा आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या सामन्यानंतर बऱ्याचदा शिखर धवन त्याची मैत्रीण सोफी सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये सोबत दिसला आहे.
गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (29 मार्च) गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यादरम्यान अनुभवी फलंदाज रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज फलंदाज आशुतोष शर्मा, त्याच्या बदललेल्या खेळाबाबत म्हणाला की, त्याच्या जुन्या फ्रँचायझी पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनकडून मिळालेल्या मार्गदर्शनासाठी मी त्याचा नेहमीच कृतज्ञ राहील.
चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा पराभव केला. तसेच या सामन्यात 31 धावांची खेळी करत विराट कोहलीने इतिहास…
इंडियन प्रीमियर लीग २०२५ ची २२ मार्चपासून होणार आहे, तर अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएल म्हणजेच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २ महिन्याचा उत्सव. या स्पर्धेमध्ये चाहते बरेच…
टीम इंडियातील काही नावाजलेल्या खेळाडूंनी बॉलीवूडमध्ये आपलं नाव गाजवलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या एका बॉलीवूड सिनेमात दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय साकारलाआहे.