• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Sri Lanka
  • T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

    T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

    श्रीलंकेने आयर्लंडचा २० धावांनी पराभव करून टी२० विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. श्रीलंकेच्या १६४ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ १४३ धावांवर गारद झाला. आयर्लंडच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली.
    Feb 08, 2026 | 11:10 PM
  • T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

    T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

    भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत २० संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार असून, उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे.
    Feb 04, 2026 | 05:18 PM
  • ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

    ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

    ICC T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित करत आहेत, ज्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, ज्यामध्ये सामन्यांच्या तिकिटांची विक्री देखील सुरू झाली आहे.
    Dec 11, 2025 | 06:45 PM
  • पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न

    पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न

    Pakistan Sends Expired Aid Shipment to Sri Lanka : सध्या श्रीलंकेत दित्वाह वादळामुळे प्रचंड विध्वंस घडला आहे. परिस्थिती बिकट असून शेजारील देश मदत पाठवत आहे. मात्र पाकिस्तानने याबाबतही निर्लजपणा केला…
    Dec 02, 2025 | 02:26 PM
  • श्रीलंकेत Cyclone Ditwah मुळे मृत्यूचा तांडव ; भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु

    श्रीलंकेत Cyclone Ditwah मुळे मृत्यूचा तांडव ; भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु

    Cyclone Ditwah update : श्रीलंकेत विनाशकारी चक्रीवादळ दित्वाहने प्रचंड नुकसान केले आहे. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून भारताच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरुच आहे.
    Dec 01, 2025 | 09:36 AM
  • Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार

    Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार

    Cyclone Ditwah Update : श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाहने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. यामुळे परिस्थिती भीषण झाली असून राष्ट्रपती दिसानायके यांनी देशभरात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. सध्या हे वादळ भारताकडे येते…
    Nov 30, 2025 | 09:20 AM
  • Cyclone Ditwah : श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळाचा हाहा:कार ; १०० हून अधिकांचा मृत्यू, भारतालाही धोका

    Cyclone Ditwah : श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळाचा हाहा:कार ; १०० हून अधिकांचा मृत्यू, भारतालाही धोका

    Cyclone Ditwah : श्रीलंकेमध्ये चक्रीवादळ दितवाह ने हाहा:कार माजवला आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली असल्याने दुबईहून श्रीलंकेमार्गे येणारे विमानतळही कोलंबोमध्ये अडकले आहे.
    Nov 29, 2025 | 03:04 PM
  • Operation Sagar Bandhu : भारत पुन्हा मदतीला धावला! अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने मानले आभार

    Operation Sagar Bandhu : भारत पुन्हा मदतीला धावला! अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने मानले आभार

    Operation Sagar Bandhu : भारताने पुन्हा एकदा नेबरहुड फर्स्ट धोरणाअंतर्गत आपल्या शेजारी देशांना मानवतावादी मदत केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे कौतुक होत आहे.
    Nov 29, 2025 | 12:22 PM
  • श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू

    श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू

    Sri Lanka Flood Update : सध्या भारताचा सागरी सीमा लगतचा देश श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून मान्सून सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस घडला आहे.
    Nov 27, 2025 | 05:06 PM
  • T20 World Cup 2026 साठी सर्व २० संघ निश्चित; ‘या’ संघाने मिळवली स्पर्धेतील ‘शेवटची’ जागा!

    T20 World Cup 2026 साठी सर्व २० संघ निश्चित; ‘या’ संघाने मिळवली स्पर्धेतील ‘शेवटची’ जागा!

    २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व २० संघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका या स्पर्धेचे आयोजन करतील.
    Oct 16, 2025 | 08:17 PM
  • PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!

    PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!

    आशिया कप २०२५ मध्ये आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ‘करो या मरो’ची लढत होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. अंतिम फेरीच्या शर्यतीत कोण टिकणार, कोण बाहेर…
    Sep 22, 2025 | 08:39 PM
  • Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले

    Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले

    श्रीलंकेने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. मात्र कमालीची फलंदाजी करत बांगलादेशने हा सामना खेचून आणला आणि विजयोत्सव साजरा केला
    Sep 20, 2025 | 11:41 PM
  • AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

    AFG vs SL: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य, नबीचे शेवटच्या षटकात ५ षटकार; युवराजचा विक्रम थोडक्यात वाचला!

    अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.
    Sep 18, 2025 | 09:57 PM
  • SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

    SL vs AFG Toss Update: अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पदरी नाणेफेक, श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

    आजचा सामना अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.
    Sep 18, 2025 | 07:41 PM
  • Asia Cup 2025: ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र, तर ग्रुप बी चं गणित अवघड, कोण मारणार एंट्री?

    Asia Cup 2025: ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान पात्र, तर ग्रुप बी चं गणित अवघड, कोण मारणार एंट्री?

    आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचले आहेत. आता ग्रुप बीमधून कोणता संघ पात्र ठरणार? श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील समीकरणे समजून घ्या आणि जाणून घ्या सुपर-४…
    Sep 18, 2025 | 06:51 PM
  • मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?

    मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?

    T20 World Cup 2026 च्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत! भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे.
    Sep 09, 2025 | 09:20 PM
  • रावणाचा जन्म लंकेत झालाच नव्हता, कुठे माहीत आहे का? दशाननाशी संबंधित मोठे रहस्य

    रावणाचा जन्म लंकेत झालाच नव्हता, कुठे माहीत आहे का? दशाननाशी संबंधित मोठे रहस्य

    लंका म्हटलं की रावण हेच डोक्यात येतं. पण खरं तर रावणाचा जन्म लंकेमध्ये झालाच नव्हता. मग रावण लंकेचा राजा नक्की कसा झाला? धर्मशास्त्र आणि इतिहासात काय दडलंय रहस्य जाणून घ्या
    Aug 26, 2025 | 11:45 AM
  • श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

    श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

    श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी कोलंबो येथे अटक केली, जेव्हा ते त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात वैयक्तिक प्रवासासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोप आहे.
    Aug 22, 2025 | 03:59 PM
  • मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

    मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

    मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल ICC ने श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सालिया समन याच्यावर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा निर्णय अबू धाबी टी१० लीगशी संबंधित आहे.
    Aug 15, 2025 | 08:00 PM
  • Supreme Court : आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश

    Supreme Court : आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश

    भारतात आधीच १४० कोटी पेक्षा अधिक लोक राहत असून भारत हा संपूर्ण जगासाठी काही धर्मशाळा नाही, अशी कठोर टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने एका श्रीलंकन तमिळ नागरिकाची निर्वासित म्हणून भारतात राहण्याची…
    May 19, 2025 | 05:51 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

Feb 10, 2026 | 01:15 AM
जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

Feb 10, 2026 | 12:30 AM
SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

Feb 09, 2026 | 11:24 PM
काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

Feb 09, 2026 | 11:23 PM
कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Feb 09, 2026 | 10:15 PM
कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

Feb 09, 2026 | 10:05 PM
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Feb 09, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.