उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे, आजपर्यंत दुष्काळग्रस्त मानल्या जाणाऱ्या लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही शेतपीके पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात शेतकरी बेसावध होता.
Vice President Election 2025: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीअध्यक्ष शरद पवार यांना फोन करून एनडीए उमेदवाराला पाठिंबा मागितला.
मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेलं महापौरपद केवळ आपल्या विनंतीमुळे शिवसेनेला बहाल केलं गेलं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केला.
Thackeray Fadnavis Meet : विधीमंडळाच्या आवारामध्ये भेटीगाठींना उधाण आला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्रच्या राजकारणात मोठी घडामोड झाली घडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने नवीन खेळी खेळली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युतीची चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे.
स्थानिक निवडणुकांचे जवळ येत चालल्या आहेत आणि त्यामुळे शिवसेना आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित असणारा निकाल आज लागेल
शहरात नियोजित असलेल्या मराठी अस्मिता रक्षण मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि 'उबाठा' संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले आहे. 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी भाषेच्या संदर्भात मोर्चा काढणार आहेत.
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती 5 पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच कृती समितीकडून 29 जून शासन निर्णयाची होळी केली जाणार असल्य़ाचं सांगितलं आहे.
उबाठाने 85 पैकी अवघ्या 20 जागा जिंकल्या. आपल्या पक्षाच्या एक तृतीयांश मते त्यांना मिळाली नाही. त्यांनी त्यांच्या जागा कॉँग्रेसच्या व्होट बँकेवर, कॉँग्रेसच्या मेहेरबानीवर जिंकल्याची टीका शिंदे यांनी केली.
शिवसेनेमध्ये तीन वर्षापूर्वी मोठे बंड झाले. याबाबत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी पुरुच्चार केला आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना बंडखोरीसाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात किती संवाद आहे हे मला माहीत नाही, त्यामुळे ‘बेगानी शादी में… मला ‘अब्दुला दिवाना व्हायचे नाही’, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
आगामी मुंबई पालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं आहे.