राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. यश राजने आक्रमक खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला आउट केले. तर रविंद्र जाडेजाने जोस बटलरची विकेट घेतली.
यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ झाली असून National Anti Doping Agency (NADA) कडून त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच प्रकरणात Shafali Verma हिचे नावही चर्चेत आले आहे.
पंजाब किंग्जने दिलेल्या 223 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केली वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी करत राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली.
राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दमदार सुरुवात केली आहे. त्यांनी तीनही सामने खेळले असून तिन्ही जिंकले आहेत. RR गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. त्यांच्याकडे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपदेखील आहे.
यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूंमध्ये ७७ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने राजस्थान रॉयल्ससाठी एक मोठा आयपीएल विक्रम रचला.
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने डावाची सुरुवात केली. रियान रिकल्टन 8 धावा करून बाद झाला. पॉवर प्ले मध्ये मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्र सलामीला मैदानात उतरले. कुमार कुशाग्र 18 धावा करून बाद झाला.
आयपीएल २०२६ च्या आधी राजस्थान रॉयल्ससाठी नवीन कर्णधाराचा शोध संपत असल्याचे दिसून येत आहे. अनुभवी रवींद्र जडेजा आणि तरुण यशस्वी जयस्वाल कर्णधारपदाच्या शर्यतीत होते, परंतु व्यवस्थापनाने दोघांनाही बाजूला केले आहे.
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता त्याची तब्बेत बरी असून तो मुंबईला परतला आहे.
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्याच्या काही तासांनंतर घडली. ज्यामध्ये मुंबईने तीन विकेट्सने विजय मिळवला.
सध्या यशस्वी जयस्वाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे आणि आता त्याने दमदार कामगिरी करुन निवडकर्त्याचे लक्ष वेधले आहे. जयस्वालच्या धमाकेदार शतकामुळे मुंबईने हरियाणाविरुद्ध धावांचा जबरदस्त पाठलाग केला.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकले होते. हे शतक पूर्ण करायला रोहित शर्माने त्याला मदत केल्याचे यशस्वी जयस्वालने सांगितले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेवर २-१ असा कब्जा केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील जयस्वालचे हे पहिले शतक आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाई करत ४८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भातीय संघाला सर्वबाद २०१ धावातच गारद झाला आहे. आफ्रिकेकडून मार्को जानसेनने सहा बळी घेतले आहेत.
गुवाहाटी येथे खेळवण्यात ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकवले आहे. यासोबत त्याने विक्रम रचला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी कसून सराव केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात साठी भारतीय एकदिवसीय संघात निवड करण्यात आलेल्या स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र भारतात आल्यानंतर त्याने राजस्थानविरुद्ध शानदार खेळी केली.
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झालेल्या अनाया बांगरने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. आर्यन बांगर शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरी झाली असून तिला पुन्हा क्रिकेटमध्ये परतायचे आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला. यावर त्याने आता मौन सोडले आहे.