अहमदनगर येथील नागरीक वैभव उत्तम सहजराव हे विळद परिसरातील गवळीवाडा वॉटर येथे फिरण्यास गेले असता अनोळखी 5 इसमांनी फिर्यादीस लाथाबुक्या आणि काठीने मारहाण करुन मोबाईल फोन, चांदीची चैन, अंगठी आणि रोख रक्कम दरोडा टाकून चोरी केल्याची घटना घडली होती. अहमदनगर पोलिसांनी तपास करून या टोळीला जेरबंद केले आहेत. (फोटो सौजन्य – गिरीश रासकर)