सामान्यांना कमी किंमतीत वाळू मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली. मात्र, याच महिन्यात तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन टाकण्याचेधाडस माफियांनी केल्याचे दिसून आलेले आहे.
शरद राठोड यांना लोखंडी रॉड, केबल वायर, पट्टा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला…
बीड हत्याप्रकरणात छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांची भेट घेेतली आहे. तसंच धनंजय मुंडेंना संरक्षण का देता असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. नेमकं काय म्हणाले संभाजीराजे, पाहा व्हिडीओ
महाराष्ट्रातील २२५ घराणी आणि त्या घराण्यातील सदस्य आलटून पालटून राज्याच्या सत्तेत येत राहतात या महायुती आणि महाविकास आघाडी शासनामध्ये माल तोच पॅकिंग मात्र वेगवेगळे अशी परिस्थिती आहे, असे शेट्टी म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित…
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील.
शाहू महाराजांचा वारसा असलेले छत्रपती घराण्याचे संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. हे करताना त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचेही सांगून टाकले. त्याचवेळी राज्यसभेत जाण्याचा राजांचा मार्ग खडतर असेल,…
शिवसेना आणि महाविकास आघाडीनं संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या जागेसाठी मदत केली नाही, म्हणून संभाजीराजे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी…
मुळशी तालुका छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुळशी तालुका छावा क्रांतिवीर सेना अध्यक्ष तानाजी वाळंज यांनी…
गरीब मराठ्यांना ओबीसींप्रमाणेच सवलती द्या अशी मागणी करत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजी राजेंनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या उपोषणाला भाजपने पाठिंबा…
मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्रात मराठा क्रांती मुक आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून कोल्हापूरातील शाहू समाधी स्थळापासून या मोर्चास सुरुवात होणार आहे. दरम्यान…
"आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून…
बीडमधून मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार असून यानंतर राज्यात सर्वत्र मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाच्या हितासाठी सरकारला अल्टीमेटम देण्याची वेळ संपली आहे, असे मेटे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात…
संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं…
छत्रपती संभाजीराजे(Chatrapati Sambhajiraje in Solapur)सोलापुरात आले असता राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा(Maratha Reservation) प्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईन, असं म्हणाले.
आरक्षणासाठी आता मोर्चे काढण्याची, उद्रेक काढण्याची वेळ नाही. सध्या कोरोनाचं संकट रोखण्याची गरज आहे, आपण जगलो तर आरक्षणाचा लढा लढू शकतो. मराठा समाजात नाराजी, अस्वस्थता आहे त्यावर मी लवकरच बोलणार…
छत्रपती संभाजीराजे(Chatrapati sambhajiraje) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे.