हिंजवडी पांडवनगर येथे अतिक्रमणाबाबत चर्चा सुरू असताना हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पी आय) बालाजी पांढरे यांनी शेतकरी बांधवांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप छावा संघटनेने केला आहे.
Sunil tatkare marathi news : छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लातूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रचंड राडा झाला. पत्ते उधळलल्याने राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.
शिवरायांच्या काळात मराठ्यांचे युरोपीयन सत्तांशी संबंध हे वेळेनुसार बदलत जात होते. याच युरोपीयन सत्तेची शंभूराजेंचे व्यावहारीक संबंध कसे होते याबाबत इतिहासात काही नोंदी आहेत.
Sambhaji Maharaj AI Video: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील दुर्मिळ दिवसाचा व्हिडिओ आता AI द्वारे तयार करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा…
Aurangzeb's Controversy : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या क्रूरतेवर चर्चा सुरू झाली आहे. 'छावा' हा चित्रपट औरंगजेब किती क्रूर होता याची कहाणी सांगतो.
विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा पीरियड ड्रामा चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटातील गाणी आणि संवाद इरशाद कामिल यांनी लिहिली आहेत. यासाठी लेखकाने एकही रुपया…
'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. या चित्रपटात कवी कलशची भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार आता या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान बाळगतो आहे.
देशासह परदेशात चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये भलतीच क्रेझ आहे. चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असताना चित्रपट सुरु असताना थिएटरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. गुजरातमधील भरुचमध्ये ही विचित्र घटना घडली आहे.
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने सुरुवातीच्या काळातच जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटात मराठा वीर छत्रपती संभाजी महाराजांची अमर गाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी चांगले कलेक्शन केले आहे.
'छावा' बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत उंच भरारी घेत आहे. त्याने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दरम्यान, आता यशाचा आनंद घेत असलेल्या विकी कौशलने बाबुलनाथ मंदिरात प्रार्थना केली आहे.
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक विक्रम मोडले आहेत. तसेच या चित्रपटाने काय कमाई केली आहे हे पाहुयात.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट उद्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान चित्रपटाच्या यशासाठी विकी कौशल आता प्रयागराज महाकुंभात हजेरी लावताना दिसला आहे.
विकी कौशलचा बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून याची वाट पाहत होते. या ट्रेलरमध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या शक्तिशाली भूमिकेत दिसत आहे.
'छावा' चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत आहे. निर्माते चित्रपटातील पात्रांचे लूक शेअर करत आहेत. आता निर्मात्यांनी औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचा लूक शेअर केला आहे.
लीक झालेल्या फोटोंमध्ये विकी कौशल पूर्णपणे नवीन अवतारात दिसत आहे. चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिरा केली असून चाहत्यांना विकीचा हा लूक आवडला आहे.
मल्हार पिक्चर्स प्रस्तुत, वैभव भोर आणि सनी रजानी निर्मित आणि राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा असेल.