(फोटो सौजन्य: istock)
थंडीचे वातावरण सुरु झाले आहे, अशात संसर्गाचा धोका आता अनेक पटींनी वाढला आहे. याकाळात फ्लू आणि विषाणूजन्य संसर्ग सक्रिय होतात. लोकांचे खोकणे आणि शिंकणे सुरु होऊ लागते. हे आजार तुमच्या वरच्या श्वसनमार्गावर हल्ला करतात, ज्याचा आपल्या फुफ्फुसांवर वाईट परीणाम होत असतो. ज्यांची इम्यूनीटी कमकुवत आहे अशा लोकांना फुफ्फुसाच्या समस्या निर्माण होण्याचा अधिक धोका असतो. तथापि आम्ही तुम्हाला सांगतो की, काही व्यायामांचा आपल्या रोजच्या जीवनशैलीत समावेश करुन आपण आपल्या फुफ्फुसे निरोगी बनवू शकता. चला तर मग हे कोणते व्यायाम आहेत ते जाणून घेऊया.
अल्टरनेट नोस्ट्रिल ब्रीदिंग






