कल्याण गोविंदवाडीतील अस्वच्छता, गटाराचे पाणी, कचरा आणि पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपाय न झाल्याने शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी शिफा पावले यांनी केडीएमसी मुख्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे.