राफेल जेट निर्माता कंपनी दसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 3% वाढून 292 युरो झाले. 7 मे रोजी भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर ही वाढ झाली.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही.
पाकिस्तानकडून केले जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने शनिवारी पहाटे पाकिस्तानातील सहा प्रमुख लष्करी हवाई तळांवर शक्तिशाली स्फोटाने उडवले.
आतापर्यंत राजौरी आणि पूंछच्या सीमावर्ती भागातून 8 ते 10 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना मदत छावण्यांमध्ये अन्न, पाणी, औषधे आणि राहण्याची सुविधा पुरविली जात आहे.
चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. 'पाकिस्तानचे 'सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य' राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील', असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले.
भारतीय रेल्वे बोर्डाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतीय रेल्वेने अनेक स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण संचालक, आयुक्तांसह सर्व उच्च अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली.
भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानमध्ये 9 मे रोजी रात्री उशिरा अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4 इतकी नोंदवली जात आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सहा नव्या तांत्रिक अभ्यासक्रमांचीही घोषणा केली आहे.
जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरल्याचे पाहिला मिळाले. अमेरिकेतील सोन्याचे फ्युचर्स 1.2 टक्क्यांनी कमी होऊन प्रति औंस 3350 डॉलरवर आले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये व्यापार करार झाला.
भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच.
उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील विमानतळ बंद असल्याने शनिवारी (दि.10) पर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. याचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय विमान कंपन्यांनी 430 उड्डाणे रद्द केली…
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तान मिशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजदूत अहमद यांनी भारताचे वर्तन अत्यंत चिथावणीखोर, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध आक्रमक भाषा वापरली आहे. पाकिस्तानने आपले लष्कर सज्ज ठेवले असून, भारतासोबत काही दिवसांत युद्ध होऊ शकतं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
पाकिस्तानी सीमेवर नौदल आणि हवाई दलाच्या हालचालींमध्ये अचानक वाढ झाली. या दिवशी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पहिल्यांदाच श्रीनगरला पोहोचले. येथे त्यांनी लष्कराच्या 15 व्या कॉप्स कमांडरसोबत बैठक घेतली.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकार आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
16 डिसेंबर 1971 च्या युद्धाची आठवण करून बांगलादेश आणि भारताचे शिष्टमंडळ दरवर्षी या दिवशी विजय दिवस साजरा करतात. हा पाकिस्तानवर बांगलादेश आणि भारताचा संयुक्त विजय होता.
भारतीय नौदल दिन केवळ भारतीय नौदलाच्या कामगिरीचा गौरव करत नाही तर देशवासियांना त्यांच्या सैन्याबद्दल अभिमान वाटण्याची संधी देखील देतो. जाणून घ्या या खास दिवसाचे महत्त्व.