लालबागचा राजा गणेश मंडळात आज केद्रींय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबियांसोबत हजेरी लावली.रविवारीच अमित शाह मुंबईत दाखल झाले. आज सकाळी त्यांनी सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं
अमित शाह यांनी पुजा-अर्चना केल्यानंतर हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना केली. आणि बाप्पाचे आशिर्वाद घेतले.
रविवारीच अमित शाह मुंबईत दाखल झाले. आज सकाळी त्यांनी सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.