(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरींनी अँगल ग्राइंडच्या मदतीने मध्यरात्रीच्या सुमारास महात्मा गांधीचा (Mahatma Gandhi) पुतळा पायापासून कापला आणि त्याचे तुकडे. घटनास्थळी केवळ महात्मा गांधीच्या पायाचे पंजे राहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांस्यापासून बनलेल्या या पुतळ्याचे वजन अंदाजे ४२६ किलोग्रॅम आहे
दरम्यान या घटनेवर भारताने तीव्र निषेध केला असून कारवाईची मागणीही केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याचा अधिकृतपणे तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा शांतीच्या प्रतीकाचा अपमान आहे. भारताने ऑस्ट्रेलियन सरकारला या घटनेत त्वरित हस्तक्षेप करण्यास करुन दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महात्मा गांधीचा हा पुतळा भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सांस्कृतिक संबंधाचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे.
दरम्यान मेलबर्नच्या स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. पोलिसांनी शहरातील भंगार आणि धातू विक्रेत्यांना अलर्ट जारी केला आहे. कोणीही कांस्य वस्तू विकण्याचा प्रयत्न केला तर तक्रार करण्यास सांगितले आहे. परंतु अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या घटनेवर मेलबर्नमधील भारतीय समुद्याने तीव्र निषेध नोंदवला आहे. यामुळे भारतीय समुदायामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियन सरकाने देखील यावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
Our response to media queries regarding Mahatma Gandhi statue in Australia ⬇️ 🔗 https://t.co/CsmoYb9B1B pic.twitter.com/uL2jyDWPaw — Randhir Jaiswal (@MEAIndia) February 3, 2026
Australia पुन्हा हादरला! न्यू साऊथ वेल्समध्ये अंदाधुंद गोळीबारात ३ ठार, परिसरात दहशतीचे वातावरण
Ans: महात्मा गांधीचा पुतळा ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथील रोविल परिसरातील ऑस्ट्रेलिया इंडिया कम्युनिटी सेंटरमधून चोरी करण्यात आला आहे.
Ans: महात्मा गांधीच्या पुतळा चोरीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध नोंदवला असून
Ans: ऑस्ट्रेलियन सरकाने देखील यावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.






