• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mg Cyberster Updated With Irises Cyan New Colour Option

नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज

भारतात MG Cyberster ही एक इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार म्हणून ओळखली जाते. नुकतेच MG मोटर्सने ही कार एका नवीन कलर ऑप्शन्ससह आणली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 22, 2026 | 05:44 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात MG मोटर्सच्या अनेक कार लोकप्रिय
  • कंपनीच्या इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाहनांना विशेष मागणी
  • इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार MG Cyberster नवीन कलर ऑप्शन्ससह झाली अपडेट
भारतात एमजीकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. यातही ग्राहक कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. नुकतेच कंपनीची प्रीमियम इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार MG Cyberster आता अधिक आकर्षक बनली आहे. याचे कारण म्हणजे कंपनीने या कारमध्ये नव्या रंगाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या कारमध्ये कोणता नवा रंग देण्यात आला आहे, ती किती दमदार बॅटरीसह येते आणि कोणत्या किमतीत ऑफर केली जाते, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

MG Cyberster ला मिळाला नवा रंग

एमजीकडून सायबरस्टर Irises Cyan ही नव्या रंगात ऑफर करण्यात आली आहे. यासोबतच ही कार ड्युअल-टोन रंगांच्या निवडक पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. यामध्ये हाय-एनर्जी न्यूक्लियर येलो आणि फ्लेअर रेड हे रंग कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक रूफसह, तर अँडीज ग्रे आणि मॉडर्न बेज हे रंग लाल रूफसह देण्यात आले आहेत.

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री

अधिकाऱ्यांचे मत

JSW MG Select चे मिलिंद शाह यांनी सांगितले की, एमजी सायबरस्टरसाठी दिलेला आयरिस सियान रंग हा केवळ रंगाचा पर्याय नाही, तर तो आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. हा रंग कारचा प्रगत स्वभाव दाखवतो आणि तिच्या परफॉर्मन्स-केंद्रित डीएनएशी पूर्णपणे सुसंगत आहे.

दमदार बॅटरी आणि मोटर

एमजीच्या या इलेक्ट्रिक सुपरकारमध्ये 77 kWh क्षमतेची दमदार बॅटरी आणि पॉवरफुल मोटर देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार सुमारे 507 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. 144 kW फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी केवळ 38 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते. मोटरमधून या कारला 510 पीएस पॉवर आणि 725 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. याचा टॉप स्पीड 195 किमी प्रतितास इतका आहे. यामध्ये रिअर व्हील ड्राइव्ह तसेच ऑल व्हील ड्राइव्हचे पर्यायही उपलब्ध आहेत.

फीचर्स

या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 10.25 इंच वर्च्युअल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 7 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 7 इंच ड्रायव्हर टचस्क्रीन, बोस साउंड सिस्टीम, Y-शेप स्पोर्ट्स सीट्स, 19 व 20 इंच अलॉय व्हील्स, फुली इलेक्ट्रिक हुड, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले यांसारख्या आधुनिक सुविधा मिळतात.

फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI

किंमत किती?

एमजी मोटर्सकडून MG Cyberster ही कार भारतीय बाजारात 74.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत ऑफर करण्यात येते.

Web Title: Mg cyberster updated with irises cyan new colour option

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mg motors car

संबंधित बातम्या

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री
1

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री

फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
2

फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI

ग्राहकांची ‘या’ कारवरून नजरच हटेना! 28 किमी मायलेज, ॲडव्हान्स फीचर्स आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी
3

ग्राहकांची ‘या’ कारवरून नजरच हटेना! 28 किमी मायलेज, ॲडव्हान्स फीचर्स आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी

‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार
4

‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज

नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज

Jan 22, 2026 | 05:44 PM
Bank of India ची दमदार कामगिरी! तिसऱ्या तिमाहीत कामकाजाचा नफा १३ टक्क्यांनी वाढला; ४,१९३ कोटींची कमाई

Bank of India ची दमदार कामगिरी! तिसऱ्या तिमाहीत कामकाजाचा नफा १३ टक्क्यांनी वाढला; ४,१९३ कोटींची कमाई

Jan 22, 2026 | 05:41 PM
आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे का? सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स, अन्यथा होईल लाखो रुपयांची फसवणूक

आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे का? सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स, अन्यथा होईल लाखो रुपयांची फसवणूक

Jan 22, 2026 | 05:39 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
“विजयभूमी विद्यापीठ-अपोलो हेल्थकेअर” सामंजस्य करार! ‘अलाईड हेल्थ सायन्सेस’मध्ये विविध पदवी अभ्यासक्रम सुरू

“विजयभूमी विद्यापीठ-अपोलो हेल्थकेअर” सामंजस्य करार! ‘अलाईड हेल्थ सायन्सेस’मध्ये विविध पदवी अभ्यासक्रम सुरू

Jan 22, 2026 | 05:31 PM
‘माझी पत्नी सरळ बेड ओला…’, अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल असं काही सांगितलं की, हसू आवरलं नाही; पाहा Video

‘माझी पत्नी सरळ बेड ओला…’, अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल असं काही सांगितलं की, हसू आवरलं नाही; पाहा Video

Jan 22, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM
Sindhudurg : पावशी मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

Sindhudurg : पावशी मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

Jan 22, 2026 | 03:16 PM
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.