China-Pakistan Relations: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार ला मोहम्मद युनूस यांनी जुलै चार्टर, एक संयुक्त घोषणापत्र जारी केले, ज्यामध्ये 'नवीन बांगलादेश'च्या जन्माची घोषणा करण्यात आली.
Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतिरम सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Bangladesh economic crisis: मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या एका वर्षात ३५३ कारखाने बंद पडले आहेत, ज्यामुळे सुमारे १.२ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.
Bangladesh General election 2026 : राजकीय दिवाळखोरीनंतर बांगालदेशमध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहे. निवडणूक आयोगाच्या प्रमुखांकडून निवडणुकांचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Muhammad Yunus interim govt : बांगलादेशमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे युनूस यांच्या पदावरून पायउतार होण्याच्या चर्चेला सध्या मोठा जोर मिळाला आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी बांगलादेश सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध शत्रुत्वाची रणनीती अवलंबली आहे.
Sheikh Hasina resignation : माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याच्या घटनाक्रमात त्यांनी उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांपुढे ‘मला गोळ्या घाला आणि बंगभवनात गाडा’ असे धक्कादायक उद्गार काढल्याचे उघड झाले आहे.
Taslima Nasreen criticism : बांगलादेशातील राजकारणात सध्या मोठा भूकंप घडवणाऱ्या घटनेवर जगप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
Muhammad Yunus resignation : बांगलादेश सध्या एका अत्यंत गंभीर आणि अस्थिर राजकीय संकटातून जात आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
Muhammad Yunus Bangladesh : बांगलादेशात सत्तासंघर्षाची नांदी स्पष्टपणे दिसू लागली आहे. एकीकडे देशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस लष्करप्रमुखांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशातील कट्टरपंथी इस्लामिक पक्ष जमात-ए-इस्लामी ने चीनकडे रोहिंग्या मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे.
बांगलादेश पोलिसांच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो (NCB) ने इंटरपोलकडे पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची अधिकृत विनंती केली आहे.
Awami League Protest : बांगलादेशमध्ये, अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या घराबाहेर प्रचंड निदर्शने केली, ज्याला राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे.
Sunita Williams Sheikh Hasina targeted Mohammad Yunus : शेख हसीना यांनी मोहम्मद युनूसवर आरोप केला आहे की सत्तेच्या लोभापोटी त्यांनी बांगलादेश नष्ट करण्यासाठी परदेशी शक्तींशी कट रचला.
BIMSTEC समिट 2025 बँकॉक : BIMSTEC समिट 2025 दरम्यान, थायलंडच्या राजधानी बँकॉकमध्ये एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे अंतरिम सरकारप्रमुख मोहम्मद युनूस यांची भेट झाली.
बांगलादेशमध्ये सध्या कट्टरतावादाचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात अतिरेकी गटांना मोकळा हात मिळत असल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
बांगलादेशातील जलस्रोतांच्या दृष्टीने धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील किमान 79 नद्या कोरड्या पडल्या आहेत किंवा कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.
भारत आणि बांगलादेश यांचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या दृढ असून सांस्कृतिकदृष्ट्या परस्परांशी जोडलेले आहेत. मात्र, अलीकडील घटनांमुळे या संबंधांवर तणाव निर्माण झाला आहे.