श्रीवर्धन समुद्रकिनारा हा स्थानिक नागरिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने समुद्रकिनाऱ्यावरील बीच प्रोमेनेड परिसरात ओपन जिम उभारण्यात आली होती. मात्र आता ओपन जिमची दुरवस्था झाली आहे.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून काही विद्यार्थी दुचाकीवरून वेगाने जात असल्याने पादचारी आणि अन्य वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांनीही या परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची गरज…
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ या नव्या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा समावेश झाला आहे. आधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या युद्धनौकेमुळे सागरी सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे.
आरटीओच्या गाड्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असतानाही या गाड्यांवर ते कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. याप्रकरणी राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी आरटीओला निवेदन दिले.
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी प्रति टन ऊसाला सात हजार पाचशे रुपये भाव द्यावा अन्यथा आम्ही साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा दिला आहे.
कोल्हापूर हे धार्मिक आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. याच शहरात जयप्रभा स्टुडिओजवळ पद्मावती देवीचे मंदिर असून, येथील स्वयंभू मूर्ती पद्माळा तलावाच्या उत्खननात सापडल्याचे सांगितले जाते.
Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्रातील दुर्मीळ आणि शांत स्वभावाचा डुगाँग अर्थात 'समुद्री गाय' या प्राण्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या सागरी संशोधिका प्राची यांनी नवभारत नवराष्ट्रच्या 'नवदुर्गा' विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या संशोधनाचा रोमांचक प्रवास उलगडला.…
शेतकरी पुत्र अशोक चौधरी यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये निराधार, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्या, जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न मार्गी…
धुळे तालुक्यातील तिखी येथे घरकुलांसाठी जागा मिळणे आणि स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी शेकडो आदिवासी बांधवांनी रानमळे तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले.
खरीप हंगामातील पिकांची दयनीय अवस्था, पाणीटंचाईचे संभाव्य संकट आणि वादळी पावसाची भीती अशा समस्यांचा सामना सध्या म्हसळामधील नागरिकांना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे.
आमदार रोहित पवार यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. रोहित पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याचप्रकरणी कल्याण फाटा मार्गावर मनसेच्या नेतृत्वात वाहतूक कोंडी विरोधात जन आंदोलन करण्यात आले.
अपर आयुक्त आयुषी सिंग यांनी चिमूर जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट देत, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पनवेल शाखेतर्फे १८ हजार जवानांसाठी दिवाळीचा फराळ पाठवण्यात येणार आहे. अतिउंचीवरील आणि प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी टिकाऊ फराळाचे पेंकिग काळजीपूर्वक केले जात आहे.
मासिक सभेतील गदारोळ आणि सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या सभात्यागानंतर सावंतवाडी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाण्यात वाढती गुंडगिरी, ड्रग्सची समस्या आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी केदार दिघे यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली.
एनसीएलटीच्या कामकाजात मुंबई खंडपीठाने देशात अव्वल स्थान मिळवत विक्रमी कामगिरी केली आहे. मात्र, सदस्यांची रिक्त पदे आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही आव्हाने कायम आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. केंद्राच्या विशेष पथकाने चास परिसरासह निमगाव वाघा येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केली आहे.