• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • The Nerul Mumbai Ferry Service Will Start From This Date The Journey Will Take Only 30 Minutes

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

Nerul–Mumbai Ferry: नेरुळ-मुंबई फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ९० मिनिटांचा रस्ता प्रवास आता फक्त ३० मिनिटे लागतील. सुरुवातीला, २० आसनी बोटींवर दररोज चार फेऱ्या होतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 11, 2025 | 07:35 PM
नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास 'या' दिवसापासून होणार सुरू (Photo Credit- X)

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास 'या' दिवसापासून होणार सुरू (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नेरुळ-भाऊचा धक्का जलप्रवास सुरू!
  • नवी मुंबईकरांना मोठा दिलासा,
  • अवघ्या ३० मिनिटांत मुंबई गाठता येणार
Nerul-Mumbai Ferry Marathi News: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) रहिवाशांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली नेरुळ–मुंबई (भाऊचा धक्का) फेरी सेवा (Nerul–Mumbai Ferry) अखेर १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे सिडकोने विकसित केलेल्या नेरुळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलला (NPWT) पूर्णपणे वापरात आणण्याची संधी मिळणार आहे.

वेळेची मोठी बचत

या नवीन प्रवासी फेरी सेवेमुळे नेरुळ ते भाऊचा धक्का (मुंबई) हा प्रवास आता खूप कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे.

  • सध्याचा वेळ (रस्ते मार्ग): सुमारे ९० मिनिटे
  • फेरीद्वारे प्रवासाचा वेळ: केवळ ३० मिनिटे

सुरुवातीला २० सीटर बोट

मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीला २०-सीटर बोट वापरून दररोज चार ट्रिप चालवल्या जातील.

  • प्रवासाचे भाडे: प्रति प्रवासी ९३५ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
  • सिडको अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना वेळेवर काम सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळतील अशी अपेक्षा आहे.

हे देखील वाचा: देशातील पहिला Indoor Live एंटरटेनमेंट अरेना नवी मुंबईत, सिडकोतर्फे प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

जलवाहतुकीमुळे वेळ वाचेल

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी फेरी सेवेला या क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे. “एअरपोर्ट, मेट्रो आणि नवीन रस्ते प्रकल्पांच्या प्रगतीदरम्यान आता वॉटर ट्रान्सपोर्ट (जलवाहतूक) देखील एक मोठा दुवा बनणार आहे. हा मार्ग प्रवासाचा वेळ कमी करून प्रादेशिक गतिशीलता मजबूत करेल,” असे सिंगल म्हणाले.

पर्यटन आणि सुरक्षेवर भर

फेरी ऑपरेटर ‘वॉटरफ्रंट एक्सपिरियन्स मुंबई प्रायव्हेट लिमिटेड’ ने सांगितले की, नेरुळ-मुंबई मार्गावर सुरक्षा उपाय अधिक मजबूत केले आहेत. सर्व प्रवाशांना बोटमध्ये चढताना लाईफ जॅकेट घालणे अनिवार्य असेल. कंपनीने प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटन (टूरिझम) उपक्रम वाढवण्याची घोषणा केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जानेवारीपर्यंत स्पीडबोट शो आणि जेट स्कीसह वॉटर स्पोर्ट्स सुरू केले जातील. तसेच, फ्लोटिंग रेस्टॉरंट (तरंगते हॉटेल) आणि फ्लेमिंगो टूरिझम सर्किट देखील योजनेत आहे.”

१५० कोटींचा प्रकल्प, तीन वर्षे निष्क्रिय

सुमारे १५० कोटी रुपये खर्चून नेरुळ वॉटर टर्मिनलचे २०२३ मध्ये उद्घाटन झाले होते, परंतु मंजुरी मिळण्यास झालेला विलंब आणि निविदा प्रक्रियेतील दिरंगाईमुळे हे टर्मिनल जवळपास तीन वर्षे निष्क्रिय पडून होते. या वर्षी सुरू झालेल्या नेरुळ-एलिफंटा सेवेवरही प्रवाशांची संख्या खूप कमी होती (गेल्या एका महिन्यात फक्त ६० लोकांनी याचा वापर केला). मात्र, नियमित फेऱ्या आणि जनजागृतीमुळे प्रवासी संख्या हळूहळू वाढेल, असा ऑपरेटरचा विश्वास आहे.

हे देखील वाचा: नवी मुंबईसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच विमानतळासह शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारी एक नवीन मार्गिका

Web Title: The nerul mumbai ferry service will start from this date the journey will take only 30 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • Mumbai
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
1

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर
2

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा
3

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

Web3 Education Update: Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठे पाऊल! शार्डियम-ITM भागीदारीची घोषणा
4

Web3 Education Update: Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठे पाऊल! शार्डियम-ITM भागीदारीची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एबी इनबेव्ह आणि ICC कडून जागतिक भागीदारीची घोषणा! ब्रूइंग कंपनी बनली अधिकृत बीअर पार्टनर

एबी इनबेव्ह आणि ICC कडून जागतिक भागीदारीची घोषणा! ब्रूइंग कंपनी बनली अधिकृत बीअर पार्टनर

Dec 11, 2025 | 07:41 PM
शालेय सहलींच्या मागणीत वाढ! नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसेस करून देण्यात आले उपल्बध

शालेय सहलींच्या मागणीत वाढ! नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसेस करून देण्यात आले उपल्बध

Dec 11, 2025 | 07:35 PM
Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

Dec 11, 2025 | 07:34 PM
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा! कांदिवलीत Cisco–CII सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपची घोषणा

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा! कांदिवलीत Cisco–CII सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपची घोषणा

Dec 11, 2025 | 07:30 PM
Horror Story: कोल्हापुरात घडलेली ती भयंकर कथा! आजही तो दरवाजा ताबीजने बंद केला आहे

Horror Story: कोल्हापुरात घडलेली ती भयंकर कथा! आजही तो दरवाजा ताबीजने बंद केला आहे

Dec 11, 2025 | 07:20 PM
“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

Dec 11, 2025 | 07:18 PM
Dharmendra Prayer Meet: धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी यांनी ठेवली प्रार्थना सभा; ‘ही-मॅन’च्या जीवनातील फोटोंनी सजवली खोली

Dharmendra Prayer Meet: धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी यांनी ठेवली प्रार्थना सभा; ‘ही-मॅन’च्या जीवनातील फोटोंनी सजवली खोली

Dec 11, 2025 | 07:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.