हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Banana Coconut Smoothie
भूक लागल्यानंतर बऱ्याचदा नाश्त्यात किंवा जेवणात काय खावं समजत नाही. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कायमच बाहेरील जंक फूड खायला खूप जास्त आवडते. जंक फूडचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण सतत तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागतात. त्यामुळे भूक लागल्यानंतर तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी बनाना कोकोनट स्मूदीचे सेवन करावे. स्मूदी प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. लवकर भूक लागत नाही. याशिवाय आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर भूक लागल्यानंतर बनाना स्मूदीचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया बनाना कोकोनट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी
कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला, चव लागेल हॉटेलसारखी