तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा तुळजापुरात अडीच वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याची पुजाऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर चार महिन्यांपूर्वी विषय घालूनही तोडगा नाही ड्रग्ज तस्करी आणि सेवनावर पोलिसांकडून पांघरून घातल्याचा गंभीर आरोप तुळजापूर येथील ड्रग्ज विरोधात पुजारी आणि व्यापारी एकवटले, तुळजापुरात ड्रग्ज विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक ड्रग्ज विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. तुळजापूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ड्रग्ज जप्तीची कारवाई केल्यानंतर ड्रग्ज प्रकरण चर्चेत, पोलीस कारवाईत सापडलेल्या ड्रग्जपेक्षा अधिकचा साठा असल्याचाही दावा.