काँग्रेसचे कार्यकर्ते मुक्तार शेख यांनी राजकारणातल्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा नवराष्ट्र मल्टीमिडियाशी बोलताना आढावा घेतला. नेटाने पक्षाचे काम करत राहिलो मात्र नगरसेवक म्हणून उमेदवारी मागितली होती त्यावेळी आर्थिक परिस्थिती पहिली गेली याचे वाईट वाटते मात्र सोबत काम करणाऱ्या हितचिंतकांनी आग्रह करून अपक्ष उभे केले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केल्याने निवडूनही आलो असे मुक्तार शेख सांगतात.
पुढील काळात समाजकार्य करत राहिलो मिळालेल्या पदाच्या माध्यमातून अनेकांना नोकरी देऊ शकलो याचे समाधान वाटते असे ते सांगतात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी काँग्रेस पक्षाने निष्ठावंतांना न्याय द्यावा असे वाटत असल्याचे ते सांगतात.