• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Ginger Honey Tea Recipe For Sore Throat In Winter

हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा अदरक-मधाचा चहा; प्रत्येक घोटात मिळेल आराम

Ginger Honey Tea Recipe : आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात तर मध घशातील कफ आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. हिवाळ्यात आलं-मधाचा चहा शरीराला अनेक फायदे मिळवून देतो. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 23, 2026 | 03:43 PM
हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा अदरक-मधाचा चहा; प्रत्येक घोटात मिळेल आराम

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हिवाळ्यात थंड हवेमुळे सर्दी-खोकला होणे फार सामान्य गोष्ट आहे.
  • तुमचाही घसा खराब झाला असेल तर या चहाची रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
  • जाणून घ्या अद्रक-मधाचा आयुर्वेदिक चहा घरच्या घरी कसा तयार करायचा.
हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उब देणारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी नैसर्गिक पेये अधिक उपयुक्त ठरतात. अद्रक आणि मध ही दोन्ही घटक पोषक तत्त्वांनी समृद्ध असून सर्दी-खोकला, घशातील खवखव आणि थकवा कमी करण्यासाठी ओळखले जातात. या दोन्हींच्या संगमातून तयार होणारी अद्रक -मधाची चहा चवीला स्वादिष्ट तर आहेच, पण शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. आल्याचा तिखटपणा आणि मधाचा दाहक-विरोधी गुणधर्म घशातील जळजळ आणि कफ कमी करतात. यात असणाऱ्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे स्नायूंच्या वेदना आणि सांधेदुखीत आराम मिळतो. ही चहा तयार करण्यासाठी फारशी गुंतागुंत नसते. निवडक साहित्यापासून हा चहा तयार केला जातो.

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

साहित्य

  • तीन कप पाणी
  • तीन चमचे चहापत्ती
  • एक चमचा बारीक चिरलेला ताजा अद्रक
  • एक चमचा लिंबाचा रस
  • एक ते दोन चमचे मध
चहा बनवण्याची पद्धत 
  • चहा बनवताना सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी घेऊन ते गॅसवर गरम केले जाते.
  • पाणी उकळू लागल्यानंतर त्यात चिरलेला अद्रक घालून आच मध्यम ठेवली जाते.
  • अदरकाची चव पाण्यात मिसळल्यानंतर त्यात चहापत्ती टाकली जाते.
  • सर्व साहित्य नीट मिसळून काही वेळ उकळल्यानंतर गॅस बंद केला जातो.
  • नंतर चहा गाळून कपात ओतली जाते आणि शेवटी त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळला जातो.
  • तुमचा गरमागरम अद्रक मधाचा चहा तयार आहे, चहाची मजा त्याला गरम असताना पाण्यातच आहे.
विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी

हा चहा घशातील खवखव, सर्दी, खोकला आणि जुकाम यांसारख्या त्रासांपासून आराम देऊ शकते. अद्रकमधील उष्ण गुणधर्म आणि मधाचे औषधी फायदे मिळून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यास हातभार लावतात. नियमित पण मर्यादित प्रमाणात या चहाचे सेवन केल्यास हिवाळ्यात आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने घेतल्यास ही नैसर्गिक चहा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक आरोग्यदायी सवय ठरू शकते.

Web Title: Ginger honey tea recipe for sore throat in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy tea
  • marathi recipe
  • Winter Care

संबंधित बातम्या

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश
1

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा
2

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी
3

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा ‘चिकन पेपर फ्राय’
4

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा ‘चिकन पेपर फ्राय’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Mar 08, 2026 | 09:48 PM
थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

Mar 08, 2026 | 09:34 PM
T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

Mar 08, 2026 | 09:25 PM
Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Mar 08, 2026 | 09:25 PM
Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Mar 08, 2026 | 08:58 PM
खरंच इराण Villain आहे का? “कुणी वाईट नसतं; त्याला तसं जग बनवतं” Iran ची ‘ती’ बाजू

खरंच इराण Villain आहे का? “कुणी वाईट नसतं; त्याला तसं जग बनवतं” Iran ची ‘ती’ बाजू

Mar 08, 2026 | 08:57 PM
IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

Mar 08, 2026 | 08:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.