चाळीस गद्दारांमधून अनेक गद्दार असे होते जे टेबलवर चढून नाचले होते.काही गद्दार असे होते ज्यांना परत शिवसेनेत यायचे होतं,उद्धव ठाकरेंची माफी मागायची होती. असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे, महाराष्ट्र लुटण्याचे पाप केलं अशा लोकांना माफी नाही. कर्जत हा मतदारसंघ निष्ठावंतानी बांधून ठेवला आहे. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.