डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या भिंगार उपनगर या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. भिंगार उपनगरामध्ये गेली सात वर्षापासून पंचशील प्रतिष्ठान सर्व महापुरुषांची जयंती उत्सव साजरे करत असून सर्व अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत असतात. या वर्षी देखील डीजेचा आवाज न करता परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले.