शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. अहिल्यानगर येथेही वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आ नगरचे आराध्य दैवत विशाल गणपती येथे महाआरती करण्यात आली तर ५९ किलो पेढ्यांचं वाटप करून नागरिकांना वर्धापन दिनात सहभागी करून घेण्यात आलं. कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी महापौर, नगरसेवक, तसेच अनेक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.