अहमदाबाद विमान दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही यामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. महाराष्ट्रातील प्रवासी देखील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. डेड बॉडी ओळखणे कठीण असल्यामुळे डीएनए व फॉरेन्सिक तपास सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल आणि परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहे.