शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सध्याच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं – “हे नाटकी सरकार आहे, आणि शेतकऱ्यांवर पुतना मावशीसारखं खोटं प्रेम दाखवतंय!”