विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला शेवटी निवडणूक ही निवडणूक असते. मात्र सरपंचापासून ते विधानपरिषद अध्यक्ष पदापर्यंत मी आलो. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकमेव मंत्री असा आहे की तो राज्यमंत्र्यांचा मंत्री झाला. दुसरा कोणीही राज्यमंत्र्यांचे मंत्री झाला नाही. दुसऱ्यांना मागणी केली असतानाही बंगला मिळाला नाही तर मी मागितला नव्हता तरी मला ज्ञानेश्वरी बंगला मिळालाय. मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या जवळचा बंगला मला मिळाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला माणूस आपल्या जवळच ठेवला अस यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले.