मूळचे अमरावतीचे अन सध्या पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेले अमोल सांभारेंना 2002 साली जीबीएस झाला होता, तेंव्हा ते एकोणीस वर्षाचे होते. आज ते 42 वर्षाचे झालेत मात्र 23 वर्षानंतर ही जीबीएसचे दुरोगामी परिणाम जाणवत असल्याचा दावा अमोलनी केलाय. त्यामुळं अमोलना 2002 साली जीबीएसची कोणती लक्षणं आढळली? कोणकोणत्या टेस्ट कराव्या लागल्या? तेंव्हाची उपचार पद्धती नेमकी कशी होती? अन त्याचे आरोग्यावर काय-काय परिणाम झाले? या सगळ्या प्रश्नांवर अमोलनी उत्तरं दिलीत.