काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय निरुपम यांना टोला लगावत काँग्रेस अधिक सक्षम असल्याचे सांगितले. अहिल्यानगर दौऱ्यात त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सद्भावना यात्रेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.