कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात रात्रीत अज्ञातांकडून उभारले डॉ. आंबेडकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे..प्रशासनाकडून पुतळे उतरविण्यात आले कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात असणाऱ्या चौकात काल मध्यरात्री अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारले सकाळी प्रकार निदर्शनास येताच घटनास्थळी निर्माण झाली तणावाची परिस्थिती घटनास्थळी राजारामपुरी पोलीसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात दरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून पुतळे उतरवून झाकून ठेवण्यात आले.