शहरातील रस्त्यांवर पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. नागरिकांमध्ये वाढत असलेला संताप आता राजकीय पक्षांनी हाती घेतला आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावर तीव्र आक्रमक भूमिका घेत आज मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत महापालिका आयुक्तांना निवेदन देत अल्टिमेटम दिला आहे.