• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Successful Trial Run Of Maharashtras First Hydrogen Bus In Pune

Pune News: पुण्यात धावणार राज्यातील पहिली हायड्रोजन बस; ट्रायल रन यशस्वी

हायड्रोजन बसची ट्रायल रन मेडा, पीएमपीएमएल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली आहे. पुढील सात दिवस सात वेगवेगळ्या मार्गांवर या बसची चाचणी होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2025 | 02:35 AM
Pune News: पुण्यात धावणार राज्यातील पहिली हायड्रोजन बस; ट्रायल रन यशस्वी

पुण्यात हायड्रोजन बस धावणार (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यातील पहिली हायड्रोजन बस पुण्यात धावणार
बस लवकरच पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट होणार
हायड्रोजन बसची ट्रायल रन यशस्वी

पुणे: राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन पुण्यात यशस्वीरीत्या पार पडली. ही बस लवकरच पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट करून पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ही ट्रायल रन औंध येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) कार्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि पुन्हा मेडा कार्यालयापर्यंत घेण्यात आली.

मेडाचे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग म्हणाले, महाराष्ट्र सरकारने ग्रीन एनर्जी धोरण जाहीर केले असून मेडा ही त्याची नोडल एजन्सी आहे. पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुढाकार आहे. राज्य सरकारकडून या बस खरेदीसाठी ३० टक्के अनुदान मिळत आहे. टाटा मोटर्सद्वारे तयार करण्यात आलेल्या या बसची किंमत अडीच ते तीन कोटी रुपये असून अनुदानामुळे ती सुमारे दोन कोटी रुपयांत मिळणार आहे.हायड्रोजन बसमुळे वायूप्रदूषण शून्यावर आणण्यास मदत होणार असून पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. ही बस हरित ऊर्जा धोरणाला गती देणारी ठरणार आहे.

हायड्रोजन बसची ट्रायल रन मेडा, पीएमपीएमएल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली आहे. पुढील सात दिवस सात वेगवेगळ्या मार्गांवर या बसची चाचणी होणार आहे. ट्रायल रननंतर संचालक मंडळाच्या बैठकीत बस खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात येईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर बस पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल.

पंकज देवरे,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,पीएमपीएमएल

हायड्रोजन बसची ट्रायल झाली त्यावेळेस पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे, मेडाचे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ.आशिष लेले, सीआयआरटीचे संचालक देवेंद्र सिंग, इंडियन ऑईलचे आलोक सिंग, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजीत डोंगरजाळ, पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक अधिकारी नारायण करडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई

‘PMP’ चालकांनो सावधान

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तसेच खाजगी बस पुरवठादारांच्या चालक सेवकांसाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा संचालक पीएमपीएमएल यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालकांनी ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास थेट निलंबन करण्यात येणार आहे. काही चालक मोबाईल आणि हेडफोनचा वापर  करताना आढळले आहेत. एवढेच नव्हे, तर एका बस चालक मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Successful trial run of maharashtras first hydrogen bus in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • bus
  • PMPML Bus
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Rajnth Singh: ‘देशातील युवकांकडे कौशल्य असेल तर…”; काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?
1

Rajnth Singh: ‘देशातील युवकांकडे कौशल्य असेल तर…”; काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?

कर्वेनगरमध्ये होणार धनुर्विद्या क्रीडा संकुल; सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
2

कर्वेनगरमध्ये होणार धनुर्विद्या क्रीडा संकुल; सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Diwali 2025: रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान”
3

Diwali 2025: रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान”

पारंपरिक आकाश कंदीलांना पुन्हा उजाळा; पर्यावरणपूरक, साधेपण अन् कलाकुसरीच्या सजावटींना नागरिकांची पसंती
4

पारंपरिक आकाश कंदीलांना पुन्हा उजाळा; पर्यावरणपूरक, साधेपण अन् कलाकुसरीच्या सजावटींना नागरिकांची पसंती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? छातीत जड होणे नेहमी ऍसिडिटी नसते; जाणून घ्या

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? छातीत जड होणे नेहमी ऍसिडिटी नसते; जाणून घ्या

Oct 17, 2025 | 04:15 AM
Pune News: पुण्यात धावणार राज्यातील पहिली हायड्रोजन बस; ट्रायल रन यशस्वी

Pune News: पुण्यात धावणार राज्यातील पहिली हायड्रोजन बस; ट्रायल रन यशस्वी

Oct 17, 2025 | 02:35 AM
आयुष्याच्या हिशोबाची ही कोणती मात्रा? थेट काढली स्वतःचीच अंत्ययात्रा

आयुष्याच्या हिशोबाची ही कोणती मात्रा? थेट काढली स्वतःचीच अंत्ययात्रा

Oct 17, 2025 | 01:15 AM
Explainer: अमेरिकेत 18 ऑक्टोबर रोजी आहे ‘No Kings’ प्रोटेस्ट, काय आहे नक्की याचे वैशिष्ट्य

Explainer: अमेरिकेत 18 ऑक्टोबर रोजी आहे ‘No Kings’ प्रोटेस्ट, काय आहे नक्की याचे वैशिष्ट्य

Oct 16, 2025 | 11:57 PM
Gaza News: गाझात आता सुरु होणार गृहयुद्ध? हमास आणि दुमघुश जमतीमध्ये तीव्र संघर्ष; चकामकीत २० हून अधिक ठार

Gaza News: गाझात आता सुरु होणार गृहयुद्ध? हमास आणि दुमघुश जमतीमध्ये तीव्र संघर्ष; चकामकीत २० हून अधिक ठार

Oct 16, 2025 | 11:20 PM
फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर

फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर

Oct 16, 2025 | 11:12 PM
Womens ODI World Cup 2025: महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक; टीम इंडियासाठी प्लेऑफचा रस्ता खडतर

Womens ODI World Cup 2025: महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक; टीम इंडियासाठी प्लेऑफचा रस्ता खडतर

Oct 16, 2025 | 10:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक

Thane : ठाण्यात भाजपची निवडणूक पूर्व तयारी; ५०० कार्यकर्त्यांसोबत बैठक

Oct 16, 2025 | 07:58 PM
Dhule : रस्त्याच्या दुरावस्थेला नागरिक त्रस्त; तालुक्यात गावकऱ्यांचे अनोखे आभार आंदोलन

Dhule : रस्त्याच्या दुरावस्थेला नागरिक त्रस्त; तालुक्यात गावकऱ्यांचे अनोखे आभार आंदोलन

Oct 16, 2025 | 07:00 PM
Panvel : पनवेलमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर भाजपचं आंदोलन

Panvel : पनवेलमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर भाजपचं आंदोलन

Oct 16, 2025 | 06:52 PM
Buldhana : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासींचे आमरण उपोषण

Buldhana : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासींचे आमरण उपोषण

Oct 16, 2025 | 06:44 PM
Kolhapur Gokul Morcha : वेळ आली तर गोकूळच्या अध्यक्षांचा कान धरेल,शौमिका महाडिक यांचा इशारा

Kolhapur Gokul Morcha : वेळ आली तर गोकूळच्या अध्यक्षांचा कान धरेल,शौमिका महाडिक यांचा इशारा

Oct 16, 2025 | 06:00 PM
Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

Oct 16, 2025 | 03:40 PM
नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

Oct 16, 2025 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.