महानगरपालिकेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यांनी नाशिक मध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढणार तसेच जळगाव असेल धुळा असेल या ठिकाणी देखील निवडणूक संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्ये महायुती म्हणूनच लढण्याचा त्यांनी नारा दिला आहे तसेच नाशिकला 100 च्या पेक्षा जास्त जागा आमच्या महायुतीच्या येतील असे देखील विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला.