नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार तरी नाशिक महानगरपालिकेत तिहेरी लढत होत असून या लढतीमध्ये भाजप राष्ट्रवादी शिंदे सेना आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे तरी या सर्व निवडणुकीचा घटनाक्रम बघता नाशिकच्या विकासाला भुजबळांचे नाव कायमच जोडले जाते तरी याप्रसंगी निवडणुकीच्या प्रचारात व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय व्हिजन घेऊन समीर भुजबळ हे नागरिकांसमोर येणार यासंदर्भात चर्चा केली आहे.