नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात येत आहे, या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिक वृक्षावरण प्रेमी महाविद्यालयीन तरुण आणि शाळकरी मुले देखील सहभागी झाले आहे, नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या अडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असून गोदावरी नदीत सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाला.