पुणे येथील घटना गंभीर असून तेथील महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामध्ये जाणून येतो. माध्यमांनी तेथील दाखवलेली दुरावस्था ही देखील धक्कादायक आहे. आता महामंडळाच्या सुरक्षिततेबद्दल तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आढावा घेणे गरजेचे आहे. गेल्या 14 वर्षात हे धाडस कुणी केलं करत नव्हते विभागाच्या कामकाजात थोडी शिथिलता आल्याचे दिसून येत आहे. तसेच पुण्यातच कॅब गाडीत घडलेला प्रकार देखील गंभीर असून यावर फक्त ड्रायव्हर वर कारवाई न करता त्या कॅब कंपनीचे लायसन देखील रद्द केले पाहिजे असे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.