माथेरान येथील शार्लोट लेक या ठिकाणी पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेणाऱ्या तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.दहा जणांचा ग्रुप माथेरान येथे पर्यटनासाठी आल्यानंतर शार्लोट लेक मध्ये उतरले आणि तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.सध्या तपास कार्य सुरू असून एका पर्यटकांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.