१९८६ साली कोल्हापुरात स्थापना झाली तेव्हा पासून शिवसैनिक म्हनेऊन का करत असल्याचे क्षीरसागर सांगतात. माझ्या कामाने मतदार समाधानी आहेत आणि कोल्हापूर उत्तरला राजेश क्षीरसागर यांना पर्याय नसल्याचे जनतेचे म्हणणे आहे असे ते सांगतात. मला खात्री आहे कोल्हापूर उत्तर मधून मलाच उमेदवारी मिळेल याची खात्री असल्याचे ते सांगतात दुसरीकडे उबाठा गट हा सत्तेसाठी लाचार असलेला पक्ष आहे अशी टीका त्यांनी केली. राजेश क्षीरसागर यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्रचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी.