पालघर जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षांना मोठे खिंडार पडले असून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडला.