ख्रिश्चन धर्मगुरू डॉक्टर पॉल दिनाकरन यांच्या प्रार्थना उत्सव अटी शर्ती चे पालन न केल्याने जिल्हा प्रशासनाने रद्द केला होता. त्यानंतर आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कोल्हापूर खंडपीठाकडे या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात दाद मागितली. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेले हायकोर्टाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या निर्णयाची वाट पाहत शिक्षण समाजातील अनेक पदाधिकारी तसेच आयोजक सांगलीतील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत थांबले होते शेवटी हायकोर्टाने अटी शर्ती घालून या प्रार्थना उत्सवात परवानगी दिली आहे.