महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दडपशाही पैसा आणि गुंडगिरीच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय नागरिक विकास आघाडीने घेतलाय. या माध्यमातून स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा रस्ते या मूलभूत गरजांसाठी लोकांचा आवाज बनून शहर कंगाल करणाऱ्या प्रशासकीय आणि राजकीय शक्ती विरोधात उमेदवार उभे करून तिसरी शक्ती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नागरिक विकास आघाडीचे नेते एडवोकेट अजितराव सूर्यवंशी यांनी नवराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हटले आहे.