आधी अनंतराव थोपटे आणि तीन वेळा संग्राम थोपटे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. 1972 पासून या मतदार संघावर वर्चस्व राखलेल्या या प्रवासाची आणि त्या टप्प्यातील अवघड प्रसंग, पवार घराण्याशी झालेला संघर्ष आणि मनोमिलन या सगळया विषयांवर विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी सविस्तर चर्चा केली. थोपटे पितापुत्रांची हुकलेली मंत्रिपदाची संधी,विलासराव देशमुखांच्या हृद्य आठवणी ते मतदार संघातील समीकरणे. नवराष्ट्र मल्टिमीडियाच्या संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी केलेली सविस्तर बातचीत.