मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत आमंत्रण दिल होतं. ज्यांना महायुतीच्या कामावर अविश्वास होता त्यांना या शपथविधी सोहळ्याने चांगलंच उत्तर दिलेलं आहे. संजय शिरसाट म्हणाले की, कालचा दिवस महत्वाचा होता, एवढा मोठा सोहळा महाराष्ट्राने पाहिला .जे सरकार महाराष्ट्रातील जनतेला पाहिजे होते ते सत्तेत आलेे. तो सोहळा काल जनतेने पाहिला आणि अनुभवला. काही लोकांना शंका होती की महायुतीमध्ये ऐनवेळी काही बिघाडी होतेय का? एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही घेतील या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यां काल मिळाली कालचा आनंद सोहळ्या ज्या लोकांनी पाहिला नाही, काही मंंडळी आमंत्रण देऊन देखील आले नाही, ते दुर्देवी लोकं म्हणावे लागेल. शपथ घेताच एकनाथ शिंदे यांच्या योजना चालू राहील असे फडणवीस म्हणाले, लाडकी बहीणसाठी 2100 रुपये दिले जाईल. हे तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने चालेल, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.