कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता, विरोधी पक्ष आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. धुळे शहरातील टॉपलाईन हॉटेल या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे रात्री उशिरा दाखल झाले. यानंतर याची माहिती विरोधी पक्षांना मिळताच आज सकाळपासूनच या हॉटेल बाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा जोरदार निषेध या ठिकाणी करण्यात आला आहे. राजीनामा घेऊन पक्षातून अकलपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.