शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी हि याचिका दाखल केली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यातील एका कार्यक्रमात वाळू कारवाई बाबत वक्तव्य केले होते. आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्हाधिकाऱ्यांना वाळू कारवाई कडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.