नेरळ येथे शौर्य दिन आणि श्रीमद्भगवद्गीता जयंतीच्या पावन निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित या शिबिरात कर्जत तालुक्यातील ९० रक्तदात्यांनी हजेरी लावून मानवतावादी कर्तव्य पार पाडले.