• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Rockstar Dadi Dance With Grandson Video Viral

Rockstar दादी! ‘कच्ची कली’ गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स; नेटकरी फिदाच, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. कधी एखाद्या चित्रपटातील डायलॉग, तर कधी गाणे व्हायरल होते. यावर सेलिब्रिंपासून ते सामान्यांपर्यंत सर्वजण रिल्स बनवतात. सध्या असाच एक कच्ची कली गाण्याचा ट्रेंड सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 11:43 AM
Rockstar Dadi Dance With Grandson video viral

Rockstar दादी! कच्ची कली गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स; नेटकरी फिदाच, VIDEO VIRAL

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कच्ची कली गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स
  • नेटकरी आजींवर फिदा
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय कधी कोणते गाणे ट्रेंड होईल सांगता येत नाही. या गाण्यांवर सेलिब्रिटिंपासून ते सामान्यांपर्यंतच सर्वचजण रिल्स बनवतात. यामध्ये वृद्ध लोक, लहान मुले देखील मागे राहत नाही. सध्या असेच एक धुरंधर चित्रपटातील गाणे सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. या गाण्यांवर सर्वजण रिल्स बनवत आहे. अगदी पुरुषांचा, वृद्ध महिलांचाही, लहान मुलांचा यामध्ये समावेश आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आजींनी आपल्या नातवासोबत या कच्ची कली गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आजी आणि नातू घराच्या हॉलमध्ये डान्स करत आहेत. नातावने आजीला सर्व स्टेप्स शिकवल्या आहेत. आजी अगदी हुबेहुब गाण्याती डान्सर्स सारख्या स्टेप्स करत आहेत. त्यांची अदा, त्यांची एनर्जीही भन्नाट आहे. आपल्या नातावसोबत त्यांनी गाण्याची सिग्नेचर स्टेपही हुबेहूब कॉपी केली आहे. सध्या आजींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आजी अगदी उत्साहात आपल्या नातवासोबत डान्स करत आहेत.

अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान… पाहून युजर्सही हैराण; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Vijay Ganguly (@vijayganguly)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vijayganguly या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतील पडत आहे. नेटकऱ्यांनी दादीला रॉकस्टार दादी अशी उपमा दिली आहे. एका नेटकऱ्याने आजचा इंटरनेटवरील सर्वोत्तम व्हिडिओ असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने उफफ् दादी काय अदा आहेत असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने एकच नंबर डान्स केलाय आजीने असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rockstar dadi dance with grandson video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान… पाहून युजर्सही हैराण; Video Viral
1

अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान… पाहून युजर्सही हैराण; Video Viral

चालत्या बसला लागली आग, देवदूत बनून आला अन् डिलिव्हरी बॉयने अशाप्रकारे वाचवले प्रवाशांना प्राण; थरारक Video Viral
2

चालत्या बसला लागली आग, देवदूत बनून आला अन् डिलिव्हरी बॉयने अशाप्रकारे वाचवले प्रवाशांना प्राण; थरारक Video Viral

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा
3

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये बुर्का घालून घुसलेल्या नराधमाचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला छडा

IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल
4

IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rockstar दादी! ‘कच्ची कली’ गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स;  नेटकरी फिदाच, VIDEO VIRAL

Rockstar दादी! ‘कच्ची कली’ गाण्यावर आजीचा नातावासोबत भन्नाट डान्स; नेटकरी फिदाच, VIDEO VIRAL

Feb 19, 2026 | 11:43 AM
काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; ‘या’ प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; ‘या’ प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

Feb 19, 2026 | 11:42 AM
T20 World Cup Most Wickets : वरुण चक्रवर्तीची शानदार एन्ट्री, टॉप-2 मध्ये स्थान; पाकिस्तानी गोलंदाजाला टाकले मागे

T20 World Cup Most Wickets : वरुण चक्रवर्तीची शानदार एन्ट्री, टॉप-2 मध्ये स्थान; पाकिस्तानी गोलंदाजाला टाकले मागे

Feb 19, 2026 | 11:33 AM
AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय

AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 11:29 AM
देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

Feb 19, 2026 | 11:26 AM
Vaidhriti Yog: तीन दिवसांत तयार होणार वैधृति योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Vaidhriti Yog: तीन दिवसांत तयार होणार वैधृति योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Feb 19, 2026 | 11:21 AM
Sri Lanka vs Zimbabwe : श्रीलंकेचे अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याचे उद्दिष्ट, आज कोलंबोमध्ये झिम्बाब्वेशी होणार सामना

Sri Lanka vs Zimbabwe : श्रीलंकेचे अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याचे उद्दिष्ट, आज कोलंबोमध्ये झिम्बाब्वेशी होणार सामना

Feb 19, 2026 | 11:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.