काही दिवसापूर्वी पुष्पा सिनेमा मोठ्या प्रमाणात प्रेंक्षकाच्या मनात घर करून गेला, त्या सिनेमा मधील प्रसिध्द असलेले गाण म्हणजे saami saami हे गाण प्रेक्षंकाच्या भेटीला आलापासून त्या गाण्याला लोकांना डोक्यावर घेतल आहे, सिनेमा येऊन सहा महिने झाले तरी त्या सिनेमाच्या गाण्याची आणि सिनेमाची क्रेझ अजून गेली नाही. का अस बोलत आहे हे तुम्हाला व्हिडीओ बघून कळेल. एका शाळकरी मुलीने ठुमका लावला saami saami गाण्यावर, ऐवढच नव्हेतर, तिच्या निरागस नृत्यावर नेटकरी फिदा झाले आणि त्यांनी ही क्लिप वायरल केली. आता Rashmika Mandanna नेही तिचा डांस पाहून तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडीयात तिने ही क्लिप पोस्ट केली आहे. पहा सामी डान्स Cute ??
.@iamRashmika ❤️ pic.twitter.com/yIZJZHuNiP — ??????..!! (@tejAA___) September 13, 2022






